Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुख्य पान  >>  दैनंदिनी  >>  चिंटू
प्रतिक्रिया
On 10/07/2010 13:07 हर्ष ढेकणे said:
चिंट्या, लेका, तू सेम माझ्या पोझमध्ये झोपलायस. मी सुद्धा असेच झोपतो पण माझ्या आईला मला उठवायची गरजच लागत नाही. सकाळ सकाळी गरम गरम उप्पीट, पोहे किंवा शिऱ्याचा वास आला कि मला उठावेच लागते. नाईलाज असतो माझा. थांब तुझ्या आईला सांगतो कि चिंटूवरसुद्धा हाच उपाय करा म्हणून.
On 7/9/2010 7:57 PM संतोष करमरकर said:
चिंटू, तू अगदी माझ्यासारखा आहेस.
On 7/9/2010 6:38 PM Sushil Shinde said:
Mazi aai nay uthawat mala ti punya madhe rahate aani mi mumbai madhe kama sathi.. Ektach.. Mobile cha alarm mala uthawato ani mi to sarkha snooz karat asto.. hihihihihihih.... modern chinut sathi navin kalpana... Sushil Shinde.
On 7/9/2010 6:30 AM sid said:
चिंटू, मी पण असेच करतो आणि मला पण खूप झोप येते.....!
On 7/9/2010 2:07 AM Yogesh said:
चिंटू किती दिवस असाच छोटा राहणार आहे...मोठा करा त्याला...चिंटू छोटा चिंटू झाला आहे असे काहीतरी करा...काही नाविन्याच नाही...
On 7/8/2010 7:13 PM anisha said:
चिंटू मी पण अशी आहे
On 7/8/2010 6:45 PM Sagar Salunkhe said:
चिंटू वाचल्या शिवाय पेपर वाचल्या सारखा वाटत नाही.
On 7/8/2010 6:23 PM Amol said:
चिंटू बाळा आई चे ऐकावे
On 7/8/2010 5:43 PM salim said:
चिंटू मी पण असेच करतो
On 7/8/2010 5:21 PM salim said:
चिंटू मी पण असेच करतो
On 7/8/2010 4:43 PM amit &amit didi ,friend said:
chintu u r very good boy,i lik it
On 7/8/2010 3:41 PM SNEHA said:
चिंटू मी पण असेच करते
On 7/8/2010 2:46 PM akshay Yelpur said:
मी पण अचाच बोल्यायचो लहान असताना आई पाच मिनिट , बाबा पाच मिनिट मला माझा बालपण आठवला. थान्क्स !!
On 7/8/2010 2:35 PM chinti said:
chintu kasa zopala aahe sarva lahan mule ashich zoptat. khoop chhan.
On 7/8/2010 2:22 PM sharayu said:
tu अगदी माझ्या लहान भावाप्रमाणे आहेस.तोही १ चिंटू'च आहे.अल the वेरी best
On 7/8/2010 2:13 PM to Husar said:
अरे येड्या ती आईची strategy असते लहान मुलांना उठवायची..दर २ मिनिटांनी येऊन उठवायचं ..५ मिनिटे झाली असा सांगत...तू कसला हुशार...
On 7/8/2010 2:11 PM bhasha said:
त्याची झोपायची style पहा...खरच सगळीच लहान मुला अशीच झोपतात..
On 7/8/2010 2:08 PM Sonal said:
Chintu, Tuzi uthanya agodarchi position bhari aahe! I like it.
On 7/8/2010 2:06 PM PRASAD JADHAV said:
good chintya............... keep it up.... Njoy sleep
On 08/07/2010 13:59 manu said:
मी पण असस कारेचो पण आता नाही
On 7/8/2010 1:22 PM chets said:
शिकलास हा चिंटू तू पण.
On 7/8/2010 1:18 PM अक्षय said:
मी लहान असताना असेच म्हणायाचो...................! लय भारी...................!
On 7/8/2010 12:14 PM vinod said:
me and my family loves चिंटू
On 7/8/2010 11:45 AM chintoocha dada said:
jhakkas
On 7/8/2010 11:19 AM Hopeless Sakal said:
Sakal should stop Panchang & Bhavishya sadar on e-Sakal. It is never up-to-date. On 8th afternoon, it is showing 5th Jul details. I am observing it for more than month now. Even after informing it has not changed. Possibly this is the reason, why they have not allowed you to provide comments on those two sections.
On 7/8/2010 11:17 AM sachin said:
chintu aaich yekat ja
On 7/8/2010 11:16 AM milind said:
अरे झोपेत सुद्धा गणित किती बरोबर आहे हे बघा. तुम्हाला आजतरी असे उत्तर झोपेतून उठवल्यावर देता येईल का?
On 7/8/2010 11:12 AM Megha said:
लहान मुलांची शाळा इतकी सकाळी असायला नको आहे खरतर
On 7/8/2010 11:11 AM nilesh said:
लाथा घाला चिंट्याला .. खूप आळशी झाला आहे ..
On 7/8/2010 10:48 AM nars said:
चिंटू तुझे गणित खूप चांगले आहे रे? झोपेतही बरोबर बोलतोस :)
On 7/8/2010 10:34 AM Husar said:
आई, ५.४० पासून उठवते आहे चिंटूला पण आता ६.०० वाजले तरी तो २० मीन मागतो आहे. नक्की किती वाजता त्याला उठवला तर शाळे सती तयार होईल...विचार करा आणि उत्तर सांगा ... मला हे कोडे वाटले joke नाही.
On 7/8/2010 10:34 AM Mayu said:
चिंटू तू खूप गोड आहेस !!!!!!!!!!!
On 7/8/2010 10:33 AM राहुल said:
लय भारी ...अशीच आईची मजा कर ..पण खूप त्रास देऊ नको रे बाबा...
On 7/8/2010 10:24 AM cc said:
किती छान.....खोडकर चिंटू !!
On 7/8/2010 10:20 AM सचिन said:
ऊठ चिंटू आता उशीर होईल हा!!! शाळेत नाही जायचा का??
On 7/8/2010 10:20 AM सचिन said:
ऊठ चिंटू आता उशीर होईल हा!!! शाळेत नाही जायचा का??
On 7/8/2010 10:06 AM haha said:
चिंटू असा का झोपलाय?
On 7/8/2010 9:49 AM mini said:
चिंटू तू किती चं झोपला आहेस रे,झोपेत पण cute दिसतोस.
On 7/8/2010 9:48 AM popat said:
चिंटू उठ सकाळ झाली आई वय्तागली आहे
On 7/8/2010 9:37 AM sheetal said:
चिंटू आईला जास्त राग येईल असे वागू नकोस हं, आईचा चेहरा बघ कसा झालाय...
On 7/8/2010 9:36 AM Amol said:
काय चिंट्या, आज शाळेला सुट्टी काय? कि दांडी मारायचा विचार आहे?
On 7/8/2010 9:26 AM vaibhav said:
अरे आज कोनचीच comment नाही काय झाले सगळे चिंटू सारखे झोपले का ?????
On 7/8/2010 9:08 AM sambhji shinde said:
चिंटू तुझ्या या गोष्टी मुले मला हसू आवरत नाही .मला तुझ्या या गोष्टी फार आवडतात
On 7/8/2010 8:51 AM Chintu Fan said:
गणित पक्कं आहे चिंटू तुझं!
On 7/8/2010 8:46 AM Gayatri said:
चिंटू मी पण लहान असताना असेच बोलायचे! हुशार आहेस ....
On 7/8/2010 8:23 AM प्रशांत माने, पुणे. said:
व्वाSSS "चिंटूच्या आई, आता दात-ओठ खाऊन काय उपयोग. तुम्हीच पाढे पाठ करून घेतलेत ना चिंटूचे?" बघा, संतोष शेणईजी, चिंटूचे पण पाढे पाठ आहेत.. :) bHAPPY:)


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: