Update:  Wednesday, August 24, 2016 3:44:01 PM IST


| |

मुख्य पान  >>  muktapeeth
मी चुकलेच. पावसात भिजत येणाऱ्या त्या मुलीला घरात घ्यायला मी अडचणींची ढाल पुढे केली. पन्नास-पंचावन्न वर्षं लोटली या घटनेला. पण आजही पावसातून शाळेकडे निघालेली एखादी मुलगी पाहिली की मन अस्वस्थ होते

बुधवार, 24 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

पर्वतीवर तर रोजच जात होतो. त्याचा एक विक्रमही झाला. त्याबद्दल जाहीर सत्कार झाला. पण नायजेल यांच्याकडून मिळालेले अनपेक्षित पार्सल ही माझ्या पर्वतीप्रेमाची मोठीच पावती आहे

मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

अत्यंत कमी जेवण, हेच हरिभाऊंच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे! गेल्या पंचेचाळीस वर्षांत त्यांनी सकाळी नाश्‍ता केलेला आठवत नाही. शंभराव्या वाढदिवसाच्या दिवशी

शनिवार, 20 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

त्यांच्या जीवनाची गाडी थकत चालली असली तरी त्यात खडखडाट नाही. या गाडीला दुःखाचा कर्णाच नाही आहे तो मंजूळ ध्वनीच. त्यामुळेच कातरवेळीचे एकाकीपण नाही की सांजसावल्या त्यांना भिववीत नाहीत

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

माझी चुळबुळ पाहिल्यावर "तुला ही कुत्री काही करणार नाहीत, सो स्टे कूल' असे काहीतरी माझ्या शेजारील पोलिस पुटपुटला. मी पुतळ्यासारखा उभा होतो. तोच ती दोन्ही पोलिसी कुत्री माझ्याजवळ आली

गुरुवार, 18 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

एक भाषा आपल्या विस्मृतीत टाकणे म्हणजे त्याच्या अनुषंगाने निर्माण झालेला सारा सांस्कृतिक परिसरच विस्मृतीत टाकणे असते, एका संस्कृतीकडे पाठ फिरवणे असते ते

बुधवार, 17 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

एक दिवस नोकरी संपते आणि आतापर्यंत घाईगडबडीचे पण एका लयीत चाललेले आयुष्य थबकल्यासारखे वाटेतच थांबते. मग रिकामटेकडेपण आणि म्हातारपण अंगावर येते. माझेही तसेच झाले होते

शनिवार, 13 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

समोरचा पर्वतकडा रस्त्यासह दरीत कोसळत होता. आता आपली गाडी त्या वळणावर असती तर? ...भीतीची नागीण कण्यातून मेंदूपर्यंत सळसळत गेली. जोशीकुंडकडून परतीच्या वाटेवर होतो

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

उमलण्यापूर्वीच मला माझ्या मुलींचा जगण्यावरचा विश्‍वास घालवायचा नाहीय. सगळे संपलेय अशी हतबलतेची आणि नैराश्‍याची भावना द्यायची नाहीय. अवघड असले तरी ते अशक्‍य नाही

गुरुवार, 11 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST

अंकल खाटावर निवांत निपचित खुडूक. बाहेर घंगराघोळ चर्चा. तिढा वाढतच चालला. वस्ती वैतागली. जाणत्यांनी पोरांना शिव्या घातल्या. जोसेफ अंकलचा धर्म महत्त्वाचा

बुधवार, 10 ऑगस्ट 2016 - 11:44 AM IST

आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: